Browsing Tag

first

मुस्लिम असल्यामुळं तिनं ‘बॉडी-बिल्डींग’ स्पर्धेत बिकिनी नाही घातली, पुढं झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांगलादेशमध्ये रविवारी एक नवा इतिहास रचला गेला. जेव्हा या देशात प्रथमच महिला बॉडी-बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले गेले. ढाका येथे आयोजित ही स्पर्धा 19 वर्षांची विद्यार्थिनी अवोना रहमानने जिंकली. विशेष म्हणजे अवोना…

‘हे’ काम करणारी पहिली अभिनेत्री बनली आलिया भट !

मुंबई : वृत्तसंस्था - 'स्टुडंट ऑफ द इअर'द्वारे पदार्पणात आपले वेगळेपण दाखविणारी अभिनेत्री आलिया भट स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु करणारी बॉलिवूडमधील पहिली कलाकार ठरली आहे. हायवे, उडता पंजाब, राझी सारख्या अनेक चित्रपटांमधून तिचे अभिनयगुण दिसले…

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - 'बिग बॉस २' मध्ये एका नवीन स्पर्धकाचे आगमन झाले आहे. महेश मांजरेकर यांनी फर्स्ट वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून हिना पांचाळचे नाव घोषित केले. आणि तिने स्टेजवर धमाकेदार आगमन केले. दरम्यान शिवानी सुर्वे बिग बॉसच्या…

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या हिंदू मुख्यमंत्र्यांसाठी भाजप प्रयत्नशील, राजकीय हालचालींना वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसवण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. देशाचे नवे गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीत बैठक घेतली. त्यांनी घेतलेल्या…

घरच्यांच्या विरोधाला झुगारत ती बनली पहिली महिला वैमानिक 

श्रीनगर : वृत्तसंस्थानेहमीच, वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या काश्मीर या वेळी वेगळ्याच कारणाने प्रसिध्दीत आले आहे. आपल्या घरच्यांच्या विरोधाला झुगारत एक ३० वर्षीय तरुणीने काश्मिरची पहीली महिला पायलट होण्याचा मान पटकावला आहे. इरम हबीब…

आणि भारताचा हा प्रयोग यशस्वी झाला…!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतानें पहिल्यांदा जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे सोमवारी यशस्वी उड्डाण केले. ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली. स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले.स्पाइसजेटच्या 'क्यू ४००' या…

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिकगणपती  ट्रस्टच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये पुण्यातील धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती…

पहिल्या वहिल्या मुंबईकर पेंग्विनचा दुर्देवी अंत

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील हम्बोल्ट जातीच्या 'फ्लिपर' या पेंग्विन मादीने  नुकताच पहिल्या पिल्लाला जन्म दिला होता. परंतु जन्मानंतर अवघ्या ८ व्या दिवशीच या पिल्लाचा मृत्यू झालाय. २२…