Browsing Tag

first

मुलींच्या पहिल्या शाळेचा साक्षिदार भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहिर करा- संतोष शिंदे

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनदेशातील मुलींची पहिली शाळा महात्मा जोतिबा फुले यांनी येथील भिडे वाड्यात सुरू केली. यानंतर देशात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र अद्यापही या वारसा स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून मान्यता मिळालेली…

बजरंगची कुस्तीत सुवर्ण कामगिरी : भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड

जकार्ता : वृत्तसंस्थाभारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियांन याने आशियाई  स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. तो ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानीचा ११-८ नं मात केली. सुरुवातीलाच बजरंगाने चढाई करत ६ गुणांची आघाडी…

१० जीबी रॅम असलेला पहिला स्मार्टफोन लवकरच बाजारात

नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्मार्टफोनच्या विकत घेत असताना त्याची रॅम , मेमरी आणि लुक या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात . यामध्ये आतापर्यंत १ जिबी रॅम पासून वाढ होत ६ जिबी पर्यंत मोबाइल बाजारात सहज उपलब्ध होत होते. आता ओप्पो कंपनीने मात्र…

पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रथमच महिला उपायुक्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनराज्य पोलीस दलामध्ये शुक्रवारी रात्री मोठे बदल करण्यात आले. वरिष्ठ, अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपयुक्तांची नियुक्ती करण्यात आली…

मकरंद रानडे पिंपरी-चिंचवडचे पहिले अप्पर आयुक्‍त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य गृह विभागाने शुक्रवारी रात्री पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून पिंपरी-चिंचवडच्या अप्पर पोलिस आयुक्‍तपदी मकरंद रानडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय…

‘स्त्री’ चा फर्स्ट लूक रिलीज , श्रद्धा कपूर भयानक रूपात   

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईनअभिनेत्री श्रद्धा कपूरला तुम्ही नेहमी सुंदर सोज्वळ  तरुणीच्या भूमिकेत पाहिले आहे. पण आता श्रद्धा नव्या रूपात भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ती हॉरर  ननच्या  रूपात दिसणार आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार यांचा…

सीएचा निकाल जाहीर, जयपूरचा अतुल अग्रवाल देशभरातून प्रथम

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया'तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल ऑनलाइन पद्धतीने आज,शुक्रवारी जाहीर होणार झाला आहे. या परीक्षेमध्ये देशभरातून अतुल अग्रवाल प्रथम आला आहे.…

माजी मंत्र्यांची मुलगी मिसेस इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनमाजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या आणि भोसरीतील शाहु शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल अजय साळुंखे (ढोबळे) यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘मिसेस इंडिया - शी इज इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातून…

इयत्ता पहिली प्रवेशाचं वय सहाच वर्ष असणार: विनोद तावडे

नागपूर : पोलीसनामा आॅनलाइनइयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वर्षावरुन पाच वर्ष करणार नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना तावडे…

धानोरे ग्रामपंचायत प्रथम महिला उपसरपंच पदी छाया गावडे यांची निवड

धानोरे: पोलीसनामा आॅनलाइन धानोरे ग्रामपंचायत येथे छाया गावडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्या धानोरे ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी निवडून आलेल्या पहिल्या महिला उपसरपंच आहेत.यावेळी माजी उपसरपंच गुलाब बाळासाहेब…