Morning Walk Tips | हिवाळ्यात मॉर्निंग वॉक चुकू नये, यासाठी अजमवा ‘हे’ उपाय
पोलीसनामा ऑनलाइन टीम - मॉर्निंग वॉक (Morning Walk Tips) च्या नावाने अनेकदा तोंडातून हेच निघते की, वेळ नाही, आज खूप धुकं आहे, आज खूप थंडी आहे, उद्या जाऊया. हिवाळ्यात, थंडी हे मॉर्निंग वॉक चुकवण्यासाठी सर्वात मोठे निमित्त बनते. ज्यामुळे…