Browsing Tag

Five accused

राजस्थानमध्ये अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार; 3 जणांना अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एका 17 वर्षीय अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनाी सांगितले आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पीडित…