Browsing Tag

Five killed in Haryana firing

कुस्ती आखाडयात गोळीबार; प्रशिक्षकासह 5 जणांचा मृत्यू

चंदीगड : पोलिसनामा ऑनलाईन - कुस्तीतील वादातून एका प्रशिक्षकाने केलेल्या गोळीबारात एका प्रशिक्षकासह पाचजण ठार झाले आहेत. हि घटना शुक्रवारी रात्री हरियाणातील रोहतक येथील एका खासगी कॉलेजजवळील कुस्ती आखाड्यात घडली. या घटनेत अनेकजण जखमी झाले…