Browsing Tag

five killed spot

नगर-औरंगाबाद महामार्गावर लक्झरी बस -कार यांच्या भीषण अपघातात 5 जण ठार

औरंगाबाद : नगर -औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ कार आणि लक्झरी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील ५ जण जागीच ठार झाले. ही दुदैवी घटना सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.अहमदनगरहून औरंगाबादकडे लक्झरी बस जात होती.…