खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीत 5 माओवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोली येथील कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवारी (दि. 29) सकाळी झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाले. मृतामध्ये 3 पुरूष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश…