Browsing Tag

five people

एल्गार परिषद : ‘त्या’ अर्जावर उद्या सुनावणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन, सुधिर ढवळे यांना रविवारी (दि.२) शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. अटक करण्यात आलेल्या पाच…

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या  ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य…

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनबंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असलेच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी देशभरातील सात ठिकाणी घातलेल्या छाप्यात पाच जणांना अटक केली. देशभरात पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र आता या…

देलवडी येथील युवकाच्या खून प्रकरणी पाच जणांना अटक

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन अब्बास शेखदौंड तालुक्यातील देलवडी येथील स्वप्नील ज्ञानदेव शेलार या तरुणाचा खून करून फरार झालेल्या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात यवत पोलिसांना यश आले असून आरोपींना त्वरित अटक करण्यात यवतचे पोलिस निरीक्षक सुरज…

सांगली : ग्रुपच्या वर्चस्ववादातून चाकू हल्लाप्रकरणात पाचजणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमिरज तालुक्यातील बुधगाव येथे मंगळवारी सकाळी दोन ग्रुपच्या वर्चस्ववादातून प्रतीक पाटील या युवकावर चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी सातजणांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

लाच प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरक्षकासह पाचजण निलंबित

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईनभारत राखीब बाटालियनच्या खेळाडू पोलिसांकडून ४० हजारांची लाच घेणेऱ्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सहायक समादेशक मनोहर नारायण गवळी (वय 58, रा. टेंबलाईवाडी) यांचा अहवाल शासनाला पाठविण्यात आल्याचे राज्य…

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दोन कारच्या भीषण अपघात सात जणांचा मृत्यू

लोणावळा : पाेलीसनामा ऑनलाईन मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये दाेन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास कार्ला जवळ झाला,…

एकाच कुटुंबातील पाच जणांचा समुद्र किनाऱ्यावर बुडून मृत्यू

रत्नागिरी पोलीसनामा ऑनलाईनएकाच कुटुंबातील पर्यटनासाठी आलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईमधून रत्नागिरीतील आरेवारे समुद्र किनाऱ्यावर हे सर्वजण सफर करण्यासाठी आले होते. सर्व जणांचे मृतदेह…