Browsing Tag

Five persons

राजापूरमध्ये भीषण कार अपघात; पाचजण ठार

रत्नागिरी : वृत्तसंस्थामुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ कुवे येथे इको कार आणि खासगी आराम बस यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने इको कारमधील पाचजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. कारमधील सर्वजण मुंबईकडून राजापूर तालुक्यातील…