Browsing Tag

Flag

जाणून घ्या : का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन ?

नवीदिल्ली : वृत्तसंस्था - अनेकांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यामधील संबंध समजायला खूप वेळ जातो. २६ जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि तो का साजरा केला जातो हे देखील सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. कारण यामागे खूप…

अकलूजकरांचा बारामतीला ‘धक्का’ ! सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा ‘झेंडा’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप पुरस्कृत समविचारी गटाने विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जातीने लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र, विजयसिंह मोहिते पाटील…

‘बुर्ज खलिफा’ इमारतीवर पाकिस्तानचा ‘उलटा’ झेंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बुुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर पाकिस्तानचा झेंडा उलटा फडकविला गेला. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत आणि पाकिस्तानचे झेंडे या इमारतीवर फडकविण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानचा झेंडा उलटा फडकाविण्यात आला.…

धक्कादायक ! मंदिरातील ध्वजाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - एका मजूर युवकाने मंदिरातील ध्वजाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील वाकडी येथे शुक्रवारी सकाळी उघडकिस आला.आनंदा बाजीराव गायकवाड (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.…

चंद्रपुरात बांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रजासत्ताक दिन अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरु आहे.  त्यानिमित्ताने ठिकठिकाणी झेंडे पाहायला मिळतात. चंद्रपूरच्या बांबू संशोधन केंद्रात तयार करण्यात आलेला झेंडा आता परदेशात…

देवीच्या मंदिरावरील झेंडा बदलताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

मेढा (सातारा) : पोलीसनामा ऑनलाईनजावळी तालुक्यातील करंजे येथे मरिआईच्या मंदिरावरील झेंडा बदलण्यासाठी गेलेल्या भगवान ज्ञानेश्वर धनवडे (वय ५९) यांना विजेचा झटका बसल्याने जागीच मृत्यू झाला, तर अक्षय नामदेव करंजेकर (रा. मेढा) हा युवक जखमी…

कोरेगाव भीमा त झेंडेधारकांनी नाही तर बाईकस्वारांनी केली दगडफेक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनकोरेगाव भीमा हिंसाचाराच्या वेळी आमच्या बसवर बसच्या बाजूने गेलेल्या भगवा झेंडेधारकांनी दगडफेक केली नसून त्यांच्या बाजूने जाणाऱ्या बाइकस्वारांनी केल्याची माहिती एका महिला साक्षीदाराने कोरेगाव भीमा चौकशी…