Browsing Tag

flat seizes

Pune : रेकी करून बंद फ्लॅट फोडणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, 9 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात बंद फ्लॅटची पाहणीकरून ते फोडणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याचे साथीदार मात्र…