Browsing Tag

flex

पुण्याच्या SP कॉलेजमधील ‘ते’ फ्लेक्स पोलिसांनी उतरवले

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - टिळक रस्त्यावरील एस.पी. कॉलेजमध्ये अक्षेपाहार्य फ्लेक्स लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ हा फ्लेक्स…

मुख्यमंत्र्यांसह ‘संजय भाऊ I am Sorry’ फ्लेक्सचं ‘हे’ आहे…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचा निकाल लागून 14 दिवस उलटले असताना देखील अद्याप सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना नेते संजय राऊत यांनी निकालानंतर अनेकवेळा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा केला आहे. त्यातच पिंपळे…

निकालाआधीच झळकू लागले विजयाचे ‘फ्लॅक्स’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नव्या पिढीला कोणत्याही बाबतीत धीर धरण्याची सवयच नाही असे बोलले जाते. त्याचे प्रत्यंत्तर सध्या राजकारणातही येऊ लागले आहे. शहरातील अनेक ठिकाणी भाजपाच्या वेगवेगळ्या उमेदवारांचे अभिनंदन करणारे फ्लॅक्स शहरात ठिकठिकाणी…

भाजपच्या ‘या’ उमेदवाराचे निकालापूर्वीच ‘पर्मनंट आमदार’ असे फलक, राजकीय…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी सर्वत्र दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले तर दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि…

पुण्याच्या शिवाजीनगर मतदार संघातील ‘फ्लेक्स’मुळं प्रचंड खळबळ, राजकीय वातावरण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज पासुन सुरू झाली असतानाच शहरातील शिवाजीनगर मतदार संघांत निनावी फ्लेक्समुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजीनगर परिसरात लावण्यात आलेले फ्लेक्स सध्या…

सेना आमदार चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आसवानी यांच्यातील वाद ‘टोकाला’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी कँम्पातील राजकारण चांगलेच पेटत आहे. राजकीय विरोधक एकमेकांच्या विरोधात तक्रारी करण्याचे काम सातत्याने करत आहेत. यातच एक भर म्हणजे पिंपरीचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी…

‘नो डिजिटल झोन’चा मुख्यमंत्र्यांसह अमित शहांना ‘फटका’ !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - 'नो डिजिटल झोन'चा फटका सत्ताधाऱ्यांनाच बसला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील समारोपासाठी उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र…

पुण्यात 10 आणि 12 वर्षाच्या पोरांनी PM नरेंद्र मोदींच्या फ्लेक्सवर लावलं ‘शेण’ !

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - अलिकडील काळात विडंबनाच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यातील देहूरोड येथील भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्लेक्सवर शेण लावल्याचा धक्‍कादायक प्रकार आज (शनिवार) उघडकीस आला आहे.…

‘ना बाबा ना, बहुत हो गया’ मोदींविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी

लखनऊ : वृत्तसंस्था - लखनऊ येथे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टरबाजी करत मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींवर निशाणा साधताना पोस्टर वर 'ना बाबा ना, बहुत हो गया' अशा वाक्यांचा उल्लेख केल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेश…

भाजपच्या कारभाराला वैतागले पुणेकर ; आता नवी बॅनरबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणेकरांनी पोस्टरबाजीचा सपाटाच लावला आहे. यापूर्वी 'गिरीश काय रे ...'? च्या बॅनरबाजीवरून खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा एक नवीन बॅनर शहरभरात झळकत आहे. या नव्या बॅनर मधून सत्ताधारी भाजपाला निशाणा बनवण्यात आले आहे.…