Browsing Tag

flight stands cancelled due to fog

दिल्लीत धुक्यामुळे विमाने जमिनीवरच, विमानतळावर शुन्य दृश्यमानता, 25 रेल्वेगाड्यांना उशीर

दिल्ली : दिल्लीसह (Delhi)  संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर धुके पडल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे़ जवळपास २५ रेल्वेगाड्या उशिराने धावत असून अनेक विमाने अजून जमिनीवरच थांबून आहेत. दिल्ली (Delhi) , लखनौ, अमृतसर या विमानतळावर…