Browsing Tag

Floating Spaceport

चीननं टाकलं अमेरिकेला मागं, मिळवलं मोठं तंत्रज्ञान

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - अमेरिकन स्पेस इंडस्ट्रीला मागे ठेवून चीनने एक नवीन यश प्राप्त केले आहे. त्याने फ्लोटिंग स्पेसपोर्ट तयार केले आहे. म्हणजेच जिथून अंतराळात जाणारे रॉकेट लाँच केले जाऊ शकते असे जहाज. याचा वापर प्रशांत महासागरात रॉकेट…