Browsing Tag

FloodinPrayagraj

प्रयागराजमध्ये गंगा-युमनाचा ‘हाहाकार’ ! शेकडो घरे पाण्याखाली (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संगम नगरी प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुनेच्या आलेल्या महापुरामुळे तीरावरील परिसर पाण्यात बुडून गेला आहे. गंगा नदीने पाण्याची जास्तीची पातळी ओलांडली आहे. तर यमुना नदीच्या सुद्धा पाण्याची पातळी वाढली आहे. पुराचे पाणी…