Hinjawadi News : मुलीची छेड काढण्याचा जाब विचारणाऱ्या ग्राहकालाच मारहाण, FML हॉटेल मालक, मॅनेजरवर…
हिंजवडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुलीची छेड काढण्याचा जाब विचारणाऱ्या ग्राहकलाच मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ग्राहकाची सोन्याचे चेन चोरीला गेल्याच्या आरोपांवरून हिंजवडी पोलिसांनी एफ.एम.एल हॉटेलचे मालक, मॅनेजर आणि त्यांच्या इतर साथिदार…