Browsing Tag

foiled

15 वर्षाचा मुलगा एकटा सोनसाखळी चोरांशी भिडला; गोळी लागल्याने जखमी

दिल्ली : वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलावर गोळी झाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुलाचे वय अवघे 15 वर्षे आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत…