Browsing Tag

Fold cantonment

मध्य प्रदेशात ट्रकला बसची धडक, महाराष्ट्रातून जाणारे 8 मजूर जागीच ठार तर 50 जखमी

गुना : वृत्त संस्था - मध्य प्रदेशातील गुना कँटोंमेंट भागात बसने ट्रकला दिलेल्या धडकेत ट्रकमधील ८ कामगारांचा जागीच मृत्यु झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार महाराष्ट्रातून ट्रकमधून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जात होते.…