Browsing Tag

Fonni Hurricane

वादळात झाला मुलीचा जन्म, नाव ठेवले ‘लेडी फोनी’

भुवनेश्वर : वृत्तसंस्था - ओडीशाच्या किनारपट्टीवर फोनी चक्रीवादळाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे एका महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ओडिसाच्या किनारपट्टीवर फोनी घोंघावत असताना मनचेश्वर रेल्वे हॉस्पिटलमध्ये आज एका गोंडस मुलीने जन्म…