Ration घेणाऱ्यांसाठी मदत करतंय ‘हे’ ऍप, घरबसल्या करा रेशनसंबंधी कामे; वितरकही येणार…
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने 'मेरा राशन ऍप' लाँच केले आहे. या ऍपच्या मदतीने राशन घेताना मोठी मदत होणार आहे. हे ऍप कंज्युमर अफेअर्स मंत्रालयाने लाँच केले आहे. या मंत्रालयांतर्गत धान्य वितरण प्रणालीवर काम करते. राशनचे वितरण…