Browsing Tag

Forceful Entry in House

घराचा जबरदस्तीने ताबा घेणाऱ्या 17 जणांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सिद्धाई गार्डन, चिखली प्राधिकरण येथे जबरदस्तीने घरात घुसून, लोकांना शिवीगाळ व मारहाण करत घराचा ताबा घेतल्याप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी एकच्या सुमारास घडली.…