Browsing Tag

Forest department

पुणे जिल्ह्यातील रांजणी येथे धारदार शस्त्राने सपासप वार करून महिलेचा खून; प्रचंड खळबळ

मंचर / रांजणी : पोलीसनामा ऑनलाइन टीम - येथील थोरांदळे हद्दीत वन विभागाच्या हद्दीतील रानात बाजरीची राखण करण्यासाठी आलेल्या ठाकर समाजाच्या ३२ वर्षीय महिलेचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. द्रौपदाबाई…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं महत्वाचं विधान, म्हणाले – ‘जंगलांचा र्‍हास करणार्‍या विकासाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विकासकामे करताना निसर्गाचे रक्षण अन् संवर्धन कसे होईल याबाबत सल्ला देणारी संस्था स्थापन करावी आणि हा सल्ला बंधनकारक असेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 22) दिले. तसेच…

Pune/Indapur : पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यात चिंकारा जातीच्या हरीणाची शिकार; वन विभागाकडून…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) -  चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करण्यास जंगलात शिरलेल्या दोघांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. पकडण्यात आलेल्या दोघांनी गोळी घालून हरणाची शिकार केली असून, मृत अवस्थेतील हरीण…

Pune : नारायणगाव परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत तोंड अडकल्याने बिबट्या मादीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - येथील नारायणगाव परिसरातील धनगरवाडीतील एका संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बिबट्याचे मुंडके अडकल्याने त्याचा प्राण गेला आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. पाण्यामुळे भटकत आलेला बिबट्या त्या…

पट्टेरी वाघांची कातडी, पंजाची तस्करी करणार्‍या चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन -   पट्टेरी वाघाची कातडी आणि पंजाची तस्करी करणाऱ्या चौकडीला कोनगाव पोलिसांनी मंगळवारी (दि.20) सापळा रचून अटक केली आहे. भिवंडी तालुक्यातील नाशिक- मुंबई बायपास महामार्गावर ठाकूरपाडा गावच्या हद्दीत पोलिसांनी ही कारवाई…

ठाकरे सरकारचा नवा आदेश ! कडक निर्बंधामध्ये आणखी ‘या’ 2 कामांचा अत्यावश्यक सेवेत केला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे राज्य शासनाने काल बुधवारी रात्रीपासून १५ दिवसासाठी संचारबंदी लागू केली आहे. याबाबत सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.…

वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशींना केंद्रात मोठी जबाबदारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वरिष्ठ सनदी अधिकारी आणि मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण परदेशी यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे…

वाशिम : 11 नीलगायींचा विहिरीत बुडून मृत्यू; वन्यजीव प्रेमींकडून हळहळ

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन -   पाण्याच्या शोधात भटकणा-या 11 नीलगायींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील वरदरी (ता. मालेगाव) येथील काटेपूर्णा अभयारण्याच्या परिसरात गुरुवारी (दि. 8) सकाळी ही घटना उघडकीस आली. रात्री उशिरा सर्व…

फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहिमेत 1250 कोटींचा घोटाळा, चौकशी समितीचा ठपका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्षलागवडीच्या विशेष मोहीमेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अधिवेशनात माजी वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी राबवलेल्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करावी, अशी मागणी काही…