Browsing Tag

Forest Minister Sanjay Rathod

Pooja Chavan Suicide Case | पुजा चव्हाण प्रकरणात माजी मंत्री राठोड यांना क्लिन चीट? पुजाच्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pooja Chavan Suicide Case |राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांसमोर तिच्या आईवडिलांनी जबाब नोंदवला आहे. 'आमचा कोणावरही आरोप नाही, तिच्या मृत्यूनंतर या विषयाला राजकीय वळण दिले गेले.…

पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील 4 कोरोना पॉझिटिव्ह, संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनामुळं…

पोलिसनामा ऑनलाईन : पोहरादेवी येथे दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनात हजारो नागरिक उपस्थित होते. त्यामुळे अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यातच एका महंतासह कुटुंबातील चार जण कोरोना…

चित्रा वाघ यांची वनमंत्री राठोडांवर सडकून टीका, म्हणाल्या – ‘आपण काहीही करायच अन्…

पोलीसनामा ऑनलाईन : सध्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हे सर्व शोभणारे नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून वनमंत्री…

पूजा चव्हाण प्रकरण : पोहरादेवी महंतांचा संदेश – ‘संजय राठोड यांनी चौकशीला सामोरे…

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. सध्या ते संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यानंतर ते पोहरादेवी मंदिरात पोहोचले आहेत. मात्र, त्यांच्यासोबत हजारो समर्थकांनी गर्दी केली होती.…

Pooja Chavan Suicide Case : ‘…तर मंत्री संजय राठोड यांची चौकशी करणार’, पुणे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 12 दिवसांनी मोठं विधान केलं आहे. आवश्यकता असल्यास वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता राठोडांच्या अडचणीत वाढ होऊ शकते अशी…

उपमुख्यमंत्री अजित पवारांची वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; जाणून घ्या नेमकं काय झालं ?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणानंतर राठोड गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : कथित 12 ऑडिओ क्लिप्समुळे मंत्री राठोड यांच्यावरील संशयाचे वातावरण…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कथित १२ ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या ऑडिओ क्लिप्समुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याभोवतीचे संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे.…