मंत्र्यासोबत डिनर करण्यास नकार ! विद्या बालनच्या सिनेमाची शुटींग थांबवली
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अॅक्ट्रेस विद्या बालन (Vidya Balan) हिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेरनी (Sherni) असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाची शुटींग सध्या मध्य प्रदेशात सुरू आहे. परंतु अचानक सिनेमाची…