Browsing Tag

forest officer

वन अधिकार्‍याला दारू पाजून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ अन् केला ‘व्हायरल’

भरतपुर (राजस्थान) : वृत्तसंस्था - अवैधरित्या खनन करणाऱ्या ठेकेदारांनी एका वन अधिकाऱ्याचे अपहरण करुन बेदम मारहाण केली. तसेच या वन अधिकाऱ्याला दारू पाजून त्याला एका अर्धनग्न महिलेसोबत झोपवले. याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.…

२३० वनपालांना प्रतिक्षा ‘पदोन्नतीची’ ; शासनाचे सीआर मागवले

अमरावती : पोलिसनामा ओनलाईन- गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील २३० वनपाल पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील ११९ वनपालालांना जुलै अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढती देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.आयएफएस लॉबीला विनाविलंब…

अवनीच्या बछड्याला पकडण्यासाठी वन अधिकारी स्वत: पिंजऱ्यात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालत तब्बल १३ जणांना ठार करणाऱ्या अवनी वाघिणीला ठार करण्यात आले . त्यानंतर आता तिच्या नर बछड्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. दरम्यान या बछड्याला पकडण्यासाठी यामध्ये वन…

१० हजार रुपयाची लाच स्विकारताना वनरक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

आरमोरी (गडचिरोली) : पोलीसनामा ऑनलाईन- रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्विकारताना वनरक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वनरक्षकाने १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये…

६ हजारांची लाच मागणाऱ्या ‘त्या’ वन अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - एका प्रकरणात सहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी इस्लापूरचे वन परिमंडळ अधिकारी शिवप्रसाद मठवाले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लापूर वन परिमंडळातील एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीचे पीक…

वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

भोकर : माधव मेकेवाड - शेतकऱ्याने वन खात्याविरोधात उपोषण सुरु केले आहे. उपोषण कर्ते हे नाभिक समाजाचे गरीब कुटुंबातील व्यक्ती आहेत. कुटुंबातील व्यक्तींना वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्रास देत असल्यामुळे शेतकऱ्याने उपोषण सुरु केले आहे.…

वाळू माफियांकडून वनरक्षक अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न

दौंड : अब्बास शेख - दौंड तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफिया सक्रिय झाले असून फॉरेस्टच्या जागेत वाळूचा साठा करण्यास विरोध करणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावर सफारी गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा भयानक प्रकार राहू ता.दौंड येथे घडला…

चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून सुरुखप बाहेर काढले

पिंपरी-चिंचवड | पोलीसनामा आॅनलाइन - गेल्या काही महिन्यांपासून जुन्नर येथील परिसरात बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. दबा धरून बसलेला बिबट्या दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांना लक्ष करत आहेत. अश्यातच आता पुण्याच्या बेल्हेत बिबट्या विहिरीत पडला होता.…

नांदेड वनविभागाने केली धडक कार्यवाही तवेरा गाडी सह सागवान जप्त

बोधडी : पोलीसनामा ऑनलाईन माधव मेकेवाडकिनवट तालुका म्हणजे सागवानसाठी प्रसिद्ध असलेला तालुका त्या तालुक्यातील सागवानच्या वस्तू महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश ह्या ठिकाणचे लोक देखील खरेदी करत असतात पण काही भुरट्यानी चक्क सागवान चोरी…

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणला हत्ती मात्र हत्तीनेच घेतला बळी 

यवतमाळ :पोलीसनामा ऑनलाइन यवतमाळ येथे नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने हत्ती आणला होता पण नरभक्षक वाघीण नाही तर या हत्तीनेच हैदोस घातला आणि एका महिलेचा  प्राण घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेत एक व्यक्ती जखमी…