Maharashtra Congress | नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची…
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधात अजूनही पक्षातील नेत्यांमध्ये खदखद कायम आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या…