Pune Phone Tapping Case | पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या तोंडी आदेशाने केले…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी (Pune Phone Tapping Case) न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील (Pune) बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS…