Browsing Tag

Former District President Vishambhar Dutt Paldia Haldwani

VHP च्या माजी जिल्हाध्यक्षाची कापली शेंडी; सलून व्यावसायिकाला अटक

देहराडून : वृत्तसंस्था - केस कापत असताना शेंडी कापल्याप्रकरणी सलून व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे घडली. विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याची शेंडी कापल्याने सलून व्यावसायिकाला अटक केली आहे.…