Browsing Tag

Former Indian Test cricketer Madhavrao Apte

ज्येष्ठ उद्योगपती आणि क्रिकेटपटू माधवराव आपटे यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय संघाचे माजी कसोटीपटू माधवराव आपटे यांचे सोमवारी पहाटे ६ वाजता निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच आज…