Mukta Tilak Funeral | आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Mukta Tilak Funeral | कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी (Vaikunth Smashanbhumi) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Cremated with State Pomp) करण्यात आले. शासनाच्यावतीने…