Browsing Tag

four month

मुंबईत डेंग्यूची दहशत, चार महिन्यांत ९ मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईत १६ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २१३वरून सप्टेंबर अखेरपर्यंत ३९८वर पोहचली आहे. या महिन्यांत पाच जणांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला आहे. तसेच जून ते सप्टेंबर यादरम्यान डेंग्यूमुळे ९ जणांचे…