Browsing Tag

fraud

‘शुभकल्याण’ नंतर ‘मातृभूमी’ कंपनीने ठेवीदारांना घातला गंडा

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या अंतर्गत असणारी मातृभूमि इन लि. कंपनीने कळंब तालुक्यातील 224 जणांची 86 लाख 91 हजारांची फसवणूक केली आहे. शुभकल्याण मल्टीस्टेट पाठोपाठ आता मातृभूमीने ही कळंब येथील नागरिकांना गंडा घातला…

बॉलीवूड अभिनेत्रीची ३ लाखांची फसवणूक

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री ईशा शर्वाणी हिची दिल्लीतील तिघांनी ऑस्ट्रेलियन इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगून तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्ली पोलिसांनी या तिघा ठगांना अटक केली आहे.ईशा शर्वाणी ही सध्या…

खा. ओमराजे निंबाळकर यांच्यासह 52 जणांवर फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी FIR

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कट कारस्थान करून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक केल्यामुळे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओम राजेनिंबाळकर यांच्यासह 52 जणांवर फसवणूक व शेतकर्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त…

आदित्य ठाकरेंचं नाव सांगून गंडा घालणारा गोत्यात

नवी दल्ली : वृत्तसंस्था - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी चोरी करणाऱ्या एका ठगाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या आधीही या ठगाने मातोश्रीवर वस्तू देऊन अधिक पैसे घेतल्याचे…

सावधान ! जर तुम्हाला ‘विम्या’संदर्भात ‘असा’ कॉल आला तर होऊ शकते लाखोंची…

नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने लोकांना फसव्या फोन कॉलबद्दल सतर्क केले आहे. आयआरडीएने लोकांना स्पष्ट सांगितले आहे की त्यांच्याकडे पॉलिसीमध्ये अधिक नफा देण्याची काही ऑफर आली तर त्यांनी त्यांच्या सापळ्यात अडकू नये. असे…

भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पतीवर गुन्हा दाखल करून चौकशी करा : न्यायालयाचा आदेश

बीड : पोलीसनामा ऑनाइन - केज येथील भाजप आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे दाखल करून चौकशी करून अहवाल न्यायालयात सादर कण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केज न्यायालयाने बुधवारी (दि.११)…

सलमान खानच्या ‘Kick -2’मध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सलमान खानच्या चित्रपटामध्ये काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध फसवणुकीचा…

टीव्हीच्या नावाखाली लाखाला ‘गंडा’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - एकाने ऑनलाईन टीव्ही मागविला. डिलिव्हरी न मिळाल्याने कस्टमर केअरला फोन केला असता तेथील कर्मचाऱ्याने एक लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी निळकंठ काशीनाथ होना (वय ३३, रा़ सुवर्णालय अपार्टमेंट,…

‘तिनं’ एक प्लेट कबाबसाठी मोजले चक्‍क 2 लाख रूपये !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या महिलेबरोबर यरुशलेममध्ये फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने या ठिकाणी एक प्लेट शवरमासाठी थेट 2 लाख 7 हजार रुपये दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेने या खाद्यपदार्थाचे बिल हे कार्डद्वारे केले…

ज्योतिषशास्त्राची खोटी जाहिरात देऊन महिलेची फसवणूक, उच्च शिक्षित आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - युट्युबवर ज्योतिषशास्त्राची खोटी जाहिरात टाकून महिलेला लाख रूपयांचा गंडा घालणाऱ्या राजस्थानी तरुणाला सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला सायबर सेलच्या पथकाने राजस्थान येथून अटक केली आहे. आरोपी उच्च शिक्षित…