Browsing Tag

free vaccination

PM मोदींची मोठी घोषणा ! केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारच्या लसीकरण (Vaccination) धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज महत्त्वाची घोषणा केली आहे. देशातील लसीकरण (Vaccination)…

खा. अमोल कोल्हेंचा मोदी सरकारला सवाल; म्हणाले – ‘देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे अनेक नागरिकांची परिस्थिती बिकट झालीय. भारतात तर मृत्यूची संख्या अधिक आहे. देशात आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडत आहे. सरकार प्रयत्न करून देखील प्राणवायू, कोरोना…

Pune : मोफत लसीकरणाच्या हव्यासापोटी तरुणाईची ‘फरफट’; नोंदणीच करता येत नसल्याने लाखो तरुणतरुणींचा…

पुणे : केंद्र सरकार, राज्य शासनाने सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी लसच उपलब्ध नसल्याने सध्या सर्वत्र गोंधळ उडत आहे. राज्यातील अनेक शहरात ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांची लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. त्यात लसीकरणासाठी नोंदणी…

भाजप आमदाराची CM ठाकरेंकडे मागणी, म्हणाले – ‘BMC तर्फे लस खरेदी करून मुंबईतील 18 ते 44…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन - देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रासह मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईकरिता विशेष अभियान राबवून संपूर्ण मोफत व जलद लसीकरणाची गरज आहे. मुंबई महापालिकेकडे 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून पालिकेची आर्थिक स्थितीही सक्षम आहे.…

फडणवीसजी, पंतप्रधानांनी ‘मन की बात ‘ मध्ये दिलेल्या मोफत लसीच्या आश्वासनाचे काय…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोविड प्रतिबंधक लस मोफत दिली जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले, त्याचा हवाला देऊन भाषणे करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मोफत लस गेली कुठे ? हे…

Corona Vaccination : युवाविरोधी…धोरणाअभावी राज्यातील तरुण लसीकरणापासून वंचित; भाजपची ठाकरे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. देशात लसीकरण सुरु झाल्यानंतर 45 वर्षावरील सर्वांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षापुढील…

कोरोना संकटात राज्याच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम पाहता काँग्रेसने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र लसीचा पुरवठा कमी असल्याने १ मे नंतर काही अवधी लागणार आहे. तर अगोदरच कोरोना…

भाजप नेते अतुल भातखळकरांची ठाकरे सरकारवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमची मोफत लस देण्याची…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारनेही अखेर आज बुधवारी (दि. 28) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. 18 वर्षावरील 5 कोटी 71…

राज्याप्रती माझी जबाबदारी म्हणत मंत्री जयंत पाटलांच्या मुलांनी घेतली ‘ही’ भूमिका,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातही 18 वर्षावरील लोकांना मोफत लसीकरणाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. मात्र ज्यांना शक्य आहे…