Deepali Sayed | अभिनेत्री दिपाली सय्यद यांची देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत शेलक्या भाषेत टीका,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Deepali Sayed | मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांची टीकेची भाषा आणि पातळी कमालीची घसरली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत…