home page top 1
Browsing Tag

FTII

एफटीआयआयचा ‘तो’ विद्यार्थी सापडला

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- मागील चार दिवसांपासून बेपत्ता असलेला राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफ टीआयआय) तो विद्यार्थी पोलिसांना सापडला आहे.  एफटीआयआयमधील आर्ट डिरेक्शन विभागातील प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर…

एफटीआयआय मधील विद्यार्थी चार दिवसांपासून बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-एफटीआयआयमधून सस्पेंड करण्यात आलेला आर्ट डिरेक्शनच्या द्वितिय वर्षातील विद्यार्थी मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्याला २४ डिसेंबर…

FTII: संपकरी विद्यार्थ्यांना CID अधिकाऱ्याचा दणका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अनुपम खेर यांच्या राजिनाम्यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यपदी नियुक्त झालेले बी.पी. सिंग यांनी संप करणाऱ्या विद्यर्थ्यांना दणका दिला आहे. प्रत्येकवेळी विविध मागण्यासाठी संपाचे…

एफटीआयआय’चे नवे अध्यक्ष गुलशन ग्रोवर ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाची जागा सध्या रिक्त आहे. या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी…

‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी ‘या’ अभिनेत्याची वर्णी ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान या पदाकरिता अध्यक्षपदासाठी…

अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ‘व्यस्त वेळापत्रका’ मुळे त्यांनी हा राजीनामा दिला असून अशा प्रतिष्ठित संस्थेच्या…

Metoo चं वादळ धडकलं ‘एफटीआयआय’च्या वेशीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - #MeToo या मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराला जगासमोर आणत आहेत. #MeToo ही लैंगिक शोषणाविरोधातील मोहीम जोर धरू लागली आहे. लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या #MeToo या चळवळीचं लोण…

एफटीआयआयमध्ये प्रोजेक्ट दरम्यान विद्यार्थी २२ फुटांवरून खाली कोसळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनएफटीआयआयमध्ये फिल्म शूटिंगच्या दरम्यान दोन विदयार्थी २२ फुटाच्या उंचीवरून खाली पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी डिप्लोमा इन फिल्म मेकिंगचे विद्यार्थी आहेत.…

अनुप जलोटा यांची FTIIच्या संचालकपदी नियुक्ती

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (FTII) संचालकपदी गझल व भजन गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सूचनांनुसार जलोटा यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात…

एफटीआयआयचे अध्यक्ष आहेत कुठे?; नसीरुद्दीन शहा यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनएफटीआयआयचे अध्यक्ष संस्थेत येतच नसतील तर त्यांच्या कामाचे मुल्यमापन करायचे कसे? शिवाय त्यांच्या कामावर मी भाष्य कसे करणार? अध्यक्ष आहेत कुठे ते येथे येतात तरी कधी? अशा प्रश्नांची सरबत्ती करत अभिनेते नसरूद्दीन…