Browsing Tag

fund

‘डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन’ योजनेतून पूर्व हवेलीतील 7 गावांना 211 कोटीचा निधी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गावांना विकासाची गती कायम राखता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेचा प्रारंभ…

पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी २५ कोटींचा निधी ; पालकमंत्र्यांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ज्यांच्या जीवावर आपण घरात निवांत झोपू शकतो, त्यांची घरे मात्र मोडकळीला आली आहेत. अशा शहरातील पोलीस वसाहतीतील घरांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आली असल्याची घोषणा महसुल व पालकमंत्री…

कौतुकास्पद ! पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वतः वाहून नेली अन्नधान्याची पोती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरांमधून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रवाना करण्यात आली आहे. ही अन्नधान्याची पोती…

अतिवृष्टीग्रस्त शाळांसाठी ५७ काेटींचा निधी देणार ; शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची घाेषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील अनेक शाळांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा घेण्यात यर्त होता. त्यानंतर यासंदर्भात आज महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड.…

गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाकडे सरकारचे दुर्लक्ष 

औरंगाबाद; पोलीसनामा ऑनलाईन- तत्कालिन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 2015 मध्ये स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यासाठी शासकीय दुध डेअरीच्या जागेची निवडही करण्यात आली. सरकार दरबारी या स्मारकाचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. राज्यात भाजपचे सरकार…

निधीअभावी ‘बेटी’च्या जिल्ह्यातच ‘बेटी बचाव बेटी पढाव’ला घरघर

बीड : पोलीसनामा आॅनलाइन - मागील २ वर्षापासून निधी न मिळाल्याने महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्याच जिल्ह्यातील बेटी बचाव बेटी पढाव योजनेला घरघर लागली आहे. निधीअभावी ही योजना रखडली असून उदिष्ट्य पूर्ण कसे होणार? असा प्रश्न…

‘पीएफ’वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची ‘दिन दिन दिवाळी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ शी संबंधीत एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य सुकर आणि सुखावह करणाऱ्या जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दर ८ टक्के…

सुरक्षित सांगलीसाठी मंडळाकडून सीसीटीव्हीसाठी निधी

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईनसुरक्षित सांगली, चांगली सांगलीसाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नवरात्र, गणेशोत्सव मंडळांकडून सीसीटीव्हीसाठी निधी देण्यात आला. सोमवारी अधीक्षक शर्मा…

तिजोरीत खडखडाट असल्याने निवडणुकीसाठी काँग्रेस मागणार जनतेकडे पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआगामी २०१९ची निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस घरोघरी जाऊन निधी गोळा करणार आहे. केवळ पैसे जमा करणे हाच यामागचा उद्देश नसून जनसंपर्क वाढविणे आणि काँग्रेसची लोकांमध्ये छाप निर्माण करणे हाही…

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात २०० रुपये गुंतवा अन् मिळवा ३४ लाख

नवी दिल्ली :पैसे बचतीसाठी आता सरकारने 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड'ची अनोखी योजना आणली आहे. त्यासाठी दररोज तुम्हाला २०० रुपये वाचवून या योजनेत पैसे गुंतवावे लागतील. २० वर्षांनंतर गुंतवलेल्या २०० रुपयांचे ३४ लाख रुपये होतील . या योजनेत…