home page top 1
Browsing Tag

gadchiroli

7 ‘जहाल’ माओवाद्यांचे आत्मसमर्पण ! 33 लाखाचे बक्षीस होतं त्यांच्यावर

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - माओवादी चळवळीच्या इतिहासात सर्वात मोठी ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे 'चातगाव दलम'च्या सर्व माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दलाचा कमांडर राकेश आचला यांच्यासह उपकमांडर देवीदास आचला आणि इतर सर्व…

‘त्या’ जि.प. महिला लिपिकाच्या खूनाचे गुढ उकलले, प्रेमसंबंधातून खून झाल्याचे उघड

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन - गडचिरोली येथील जिल्हा परिषदेत लिपिक असलेल्या युवतीच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. या युवतीची हत्या हि प्रेमसंबंधातून झाली असून या हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नामदेव दागोची भोगे असे या…

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी ‘एलियन’सारखे दिसणारे मूल जन्मल्याने प्रचंड खळबळ,…

गडचिरोली : पोलिसनामा ऑनलाईन - गडचिरोली जिल्ह्यातील एका सरकारी दवाखान्यात एक विचित्र बाळ जन्मले आहे. बाळ एलियनसारखे दिसत असून यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एक गर्भवती महिला जिह्यातील महिला रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल झाली…

जि.प.मधील ३५ वर्षीय महिला लिपीकचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने प्रचंड खळबळ, प्रेमसंबंधातून खूनाचा…

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - नदीपात्रात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतमध्ये लिपीक म्हणून काम करणार्‍या महिलेचा तो मृतदेह असून तिचा गळा चिरून निर्घृण खून झाल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंधातून ही…

महिलांच्या ‘मुक्तिपथ’ गटाची ‘धडाकेबाज’ कारवाई ; ७ हजार दारुच्या बाटल्या जप्त

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर, गडचिरोली या तालुक्यात दारूबंदी असताना देखील राजरोसपणे दारूची विक्री केली जाते. प्रशासन देखील याकडे गांभीर्याने पाहत नाही. पोलिसांकडून देखील या दारूविक्रीला छुपा पाठींबा मिळतो. या दारूमुळे कित्येकांचे…

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत झालेल्या भुसुरूंग स्फोटाचा तपास NIA कडे

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस आणि एका खासगी वाहन चालक शहीद झाले होते. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे…

गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस आणि एका खासगी वाहन चालक शहीद झाले होते. याप्रकरणाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी हा…

१५ शहीद जवानांच्या मृत्युस जबाबदार उपाधीक्षकास फाशी देण्याची मागणी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - गडचिरोली येथील नक्षली हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. त्यासाठी तेथील उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेष काळे यांना जबाबदार धरुन त्यांच्या निलंबनाची घोषणा केली असली तरी काळेला केवळ निलंबित करून चालणार नाही तर त्याला फाशीची…

… म्हणून ‘त्या’ पोलिस उपाधिक्षकाचे (DySp) तडकाफडकी निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शैलेश काळे यांनी…

महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्याला आंध्रप्रदेशातून केली अटक्

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन - दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचीचा सदस्य असलेल्या आणि गडचिरोलीत माओवादी चळवळीचा प्रभारी किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी अशा दोघांना पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे.किरण कुमार उर्फ किरण दादा…