Browsing Tag

Galvan Valley

चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

नवी दिल्ली : वृत्त संस्था - एकेकाळी हिंदी-चीनी भाई-भाईच्या घोषणा देशात दिल्या जात होत्या. याचाच फायदा घेत चीन (China) भारतात आपल्या वस्तू (Chinese goods in India) मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवत होता. परंतु मागील एक वर्षात बायकॉट चीन…

भारत-चीन वादात ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची ‘ऑफर’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत आणि चीनदरम्यान गलवान खोर्‍यात जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहे. भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहे. अशातच अमेरिकेचे…

चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत चीनदरम्यान तणावात वाढ झाली असून घुसखोरीसारख्या कुरापती चीनकडून सुरू आहे. 29-30 ऑगस्टला चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा…

ITBP नं प्रथमच केला मोठा खुलासा, सांगितलं – ’15 आणि 16 च्या रात्री गलवान खोर्‍यात काय…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारत तिबेट सीमा पोलिसांनी प्रथमच सांगितले की, पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात 15-16 जूनच्या रात्री काय घडले होते. आयटीबीपीने सांगितले, पूर्ण रात्र चीनी सैनिकांना आपल्या सैनिकांनी नाकी नऊ आणले होते. आयटीबीपीने या…

अमेरिकेत 15 सप्टेंबर नंतर TikTok वर बंदी ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारताने बंदी घातलेल्या टिकटॉकला आता अमेरिकेतही व्यवसाय गुंडाळावा लागणार आहे. त्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय एखाद्या…

भारतानंतर आता ब्रिटननं दिला चीनला जबरदस्त झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन या दोन देशांतील संबंध गेल्या अनेक दिवसांपासून बिघडले आहेत. चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने एकामागून एक झटके देण्यास सुरुवात केली. भारत सरकारने 59 चायनीज अॅप्सवर बंदी…

PM मोदींचं आणखी एक मोठं पाऊल अन् चिनी कंपन्यांचे तब्बल 800 कोटी रूपये पाण्यात

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गलवान खोर्‍यातील सीमा विवादादरम्यान भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पातील दोन चिनी कंपन्यांचा करार सरकारने आता रद्द केला आहे. कराराची किंमत तब्बल 800 कोटी होती. अधिकार्‍यांनी लेटर…

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा Facebook, याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला कोर्टानं सुनावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी आणली आहे. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Trucaller आणि Instagram सह 89 अ‍ॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश जवानांना…

उत्तराखंडच्या पर्यटनमंत्र्यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पाठवले ‘रामायण’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - चीनच्या सैनिकांनी ज्याप्रकारे गलवान खोर्‍यात आपल्या विस्तारवादी विचारणीमुळे भारतीय जवानांवर हल्ला केला, तो प्रकार अतिशय निषेधार्ह आहे, असे म्हणत उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी रामायण ग्रंथाची एक प्रत…

भारतीय वायूसेनेकडून ‘ड्रॅगन’ला दणका, बॉर्डरवर लढाऊ विमानांचं नाईट ऑपरेशन (व्हिडीओ)

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्व लडाखजवळील सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच १५ जून रोजी दोन्ही देशांमध्ये हिंसाचार झाला. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं. दरम्यान, गलवान खोऱ्यात…