Browsing Tag

Gambling

ICC World Cup 2019 : सट्टा बाजारातही ‘टीम इंडिया’च ‘फेव्हरेट’ !

लंडन : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना आज मंगळवारी मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात न्युझिलंडच्या संघाचे आव्हान स्वीकारत भारतीय संघ मैदानात उतरणार असला तरी प्रेक्षक आणि सट्टाबाजारात भारताला पसंती दिली…

इंग्लंड – न्युझीलंड सामन्यावर ऑनलाईन ‘बेटींग’ घेणारे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड सामन्यावर ऑनलाईन जुगार घेणारे आणि खेळणाऱ्या चौघांना आज (बुधवार) अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट -३ ने सिंहगड रोड येथील दामोदर विहार सोसायटीत…

माजी उपमहापौरांचे पती आणि मटकाकिंग मुल्‍लांची ३६ लाखांची रोकड जप्‍त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मटकाकिंग सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांनी मटका, जुगार या अवैध व्यवसायांच्या कोल्हापूर ते मुंबई कनेक्शनमधून मिळविलेले बेहिशेबी ३६ लाख रुपये व हिशेबाच्या वह्या पोलिसांनी हस्तगत केल्या…

पुण्यातील ‘मटका किंग’ नंदु नाईकच्या अड्डयावर पोलिसांचा छापा ; नंदु नाईकसह 5 जण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरवस्तीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी शिवाजी रोडवरील…

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ११ जुगारी अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कन्नड तालुक्यातील अंधानेर फाटा परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्डयावर शहर पोलिसांनी छापा टाकून अकरा जुगाऱ्यांवर कारवाई केली. असून त्यांच्याकडून २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शेख…

गर्भश्रीमंत महिलांच्या जुगार अड्ड्याचा ‘पर्दाफाश’ ; पोलिसांकडून चौघींना बेड्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात जुगार अड्ड्यांवर नेहमी पोलिसांकडून छापे घातले जातात. परंतु या छाप्यांमध्ये नेहमी पुरुषांचा जुगार अड्डा असतो. परंतु राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे होम टाऊन असणाऱ्या नागपूरात मात्र पोलिसांनी छापा…

पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३४ जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील मंगळवार पेठेत सुरु असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने ३४ जणांवर कारवाई केली आहे. तर तेथून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या…

पॉश बंगल्यामध्ये चालणार्‍या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेकडून छापा : 26 ‘प्रतिष्ठीत’ जुगारी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरातील एका पॉश बंगल्यात चालणार्‍या मोठया जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी दुपारी छापा टाकला. पोलिसांनी जुगार अड्डा (क्‍लब) चालविणार्‍यासह मॅनेजर आणि जुगार खेळणार्‍या अशा एकुण 26 जणांना…

चक्क पोलीस ठाण्यातच रंगला पत्त्याचा खेळ

केज : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - पोलिस ठाण्यात पोलिसच पत्त्याचा खेळ खेळतानाचा व्हिडीओ पोलीसनामाच्या हाती लागला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना चक्क पोलीस पत्त्याचा खेळ…

युवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांना कोंडले

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - उमरखेड तालुक्यातील बोरी येथील जुगार आड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शौचास जाणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांनाच…