Browsing Tag

game

Teacher’s Day ! आचरेकर सरांनी नेहमी ‘सरळ’ खेळायला शिकवलं, सचिन तेंडूलकर झाला…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - शिक्षक आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पडत असतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवल्यास तो त्या शिक्षकांसाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. आपल्या समाजात गुरूला देवाचे स्थान दिले आहे. आजही…

‘टॅक्सी ड्रायव्हर’ गेमच्या वेडापायी मुलीने सोडले घर, शेवटी सापडली ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तराखंडच्या पंतनगर भागातील एक मुलगी घरातून बाहेर पडली आणि दोन आठवड्यानंतर घरी परतली. टॅक्सी ड्रायव्हर २ या गेमने प्रेरित होऊन ती घर सोडून फिरायला निघून गेली. त्यानंतर दिल्लीमध्ये पोलिसांनी तिला पाहिल्यानंतर तिचे…

Video : अभिनेत्री प्रियंका चोप्रानं खेळला ‘भन्‍नाट’ खेळ, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेमध्ये असते. ती सध्या वारंवार देशाच्या बाहेर असते. तिचे चाहते तिच्या व्हिडिओ आणि फोटोवर नजर ठेवून असतात. नुकतेच प्रियंकाच्या दिराच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर…

PUBG Lite Launch : देशात आज पासुन PUBG हिंदीमधून ‘Live’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'PUBG Lite' आज ४ जुलैला भारतात लॉंच होणार आहे. भारतीय गेमर्स आजपासून PUBG Lite ला ॲक्सेस करु शकतात. PC साठी या गेमला भारतात मागच्या महिन्यात रजिस्ट्रेशनसाठी ओपन केले होते. जर तुम्ही बीटा टेस्टिंगसाठी रजिस्ट्रेशन…

‘या’ मोबाईल गेमचा सर्वांना ‘नाद’, कंपनीने कमवलं ७०० मिलियन डॉलर्सच घबाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या मोबाईल गेमिंगमध्ये पबजी हा गेम सर्वाधिक लोकप्रिय आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, लोकप्रियतेव्यतिरीक्त पबजीने आता कमाईच्या बाबतीतही बाजी मारल्याचे दिसत आहे. इतर कोणत्याही मोबाईल गेमपेक्षा पबजीने सर्वाधिक कमाई…

पवित्र ‘रमजान ईद’च्या दिवशी ‘पबजी’मुळे १९ वर्षीय ‘फारुख’ची गळफास…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - राहुरी तालुक्यातील आंबी या परिसरात 'पबजी' या गेममुळे १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज ही दुर्दैवी ही घटना घडली.फारुख मन्सूर इनामदार हे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती…

राजीव गांधी खेलरत्नसाठी ‘दंगल गर्ल’सह ‘या’ खेळाडूंची शिफारस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (डब्‍ल्‍यूएफआय) ने आज सोमवारी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट या दोघांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. हा पुरस्कार…

‘पृथ्वी शॉ’च्या खेळ कौशल्याची ब्रायन लारालाही भूरळ ; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आजच्या क्रिकेट जगतात एक नाव आपले कतृत्व दाखवत वर येत आहे. हे नाव आहे मुंबईच्या मुलाचे. पृथ्वी शॉ हा सध्या त्याच्या खेळाने सर्वांना भूरळ घालत आहे. त्यामुळे त्याच्या अफाट कौशल्यावर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन…

पाथरी तालुक्यात लाकडांसोबत पब्जीची होळी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यातील पाथरी येथील शिक्षक कॉलनी मधील नवयुवक मित्र मंडळाने या वर्षीची होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली आहे. तरुण पिढीत हाहाकार माजवणाऱ्या PUBG गेमची होळी यावर्षी साजरी करण्यात आली आहे.हा एक ऑनलाईन मल्टी…

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाविरोधात खेळण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. माझ्यासाठी भारतीय जवान क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.…