Browsing Tag

Gandhiwadi Sanstha

आश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी, सर्व सेवा संघाचे अध्यक्षाचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन - सेवाग्राम आश्रमासह अन्य गांधीवादी संस्थांचे संचालन करणार्‍या सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदाचा वाद चिघळत चालला आहे. या प्रकरणात महादेव विद्रोही व अविनाश काकडे यांनी परस्परांविरोधात सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली…