Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला ‘दगडुशेठ’जवळ ‘वसुली’चा प्रयत्न करणारा…
पुणे : Pune Crime News | संकष्टी चतुर्थीला (Ganesh Chaturthi) शिवाजी रोडवर श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganapati) दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. अशा वेळी वाहतूक नियमन (Traffic Rules) करण्याऐवजी वाहनचालकांना थांबवून…