Browsing Tag

ganesh festival 2020

यंदा ना ढोलताशांचा गजर, ना DJ चा आवाज, बाप्पाला साधेपणाने निरोप !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   पुणेरी कार्यकर्ते आणि ढोल-ताशांचे समीकरण पक्के आहे. गणपती उत्सवासह विसर्जन मिरवूणकीत याची चुणूक दिसून येत होती. यंदा मात्र, कोरोनामुळे बाप्पाचे विसर्जन अगदी साध्यापदधतीने करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया,…

अनंत चतुर्दर्शीचे व्रत का करतात ? जाणून घ्या पूजाविधी, महत्व आणि मान्यता

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी, राधाष्टमी, परिवर्तिनी एकादशी, वामन द्वादशी साजरी केल्यावर भाद्रपद चतुर्थीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. या दिवशी अनंत म्हणजे श्रीविष्णूची पूजा करतात.…

‘कोरोना’ मुक्तीसाठी मानाच्या गणपतींना बांधले तोरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   आपलं पुणं, आपला देश आणि सगळे जगचं कोरोनामुक्त व्हावे असे साकडे घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मानाच्या पाच गणपतींना अकरा नारळांचे तोरण बांधले आणि विघ्नहर्त्या गणरायापुढे नतमस्तक होऊन प्रार्थना केली.कोरोना…

पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन यंदा उत्सव मंडपातच होणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रमुख गणपती मंडळांनी आता प्राणप्रतिष्ठापना आणि धार्मिक कार्यक्रम साधेपणानं…

Pune : फिरत्या विसर्जन हौदांची संख्या वाढवणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन या आपल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन पुणेकरांना आणखी सोयीस्कर व्हावे यासाठी पर्यावरणपूरक फिरत्या हौदांची संख्या वाढण्यात येणार असून हौदांचे…

जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देशात हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आजूबाजूला पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला आहे. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा…

शाहरूख खाननं केलं गणपतीचं विसर्जन, चाहत्यांना ‘या’ फोटोमधून दिला खास संदेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर काल दुपारनंतर गणपती विसर्जन करण्यात आले. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम…

विधायक ! ‘एक गाव एक गणपती’ नव्हे आता उस्मानाबाद जिल्हयात ’53 गावचा एक…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन- उस्मानाबादकरांनी आतापर्यंत एक गाव एक गणपती ही संकल्पना पाहिली होती; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूम तालुक्याने एक नवा आदर्श निर्माण केला असून, "53 गावचा एक गणपती" ही संकल्पना राबवली आहे. पूर्ण…

दलित बांधवांनो मला माफ करा, ’त्या’ वादग्रस्त डेकोरेशनवरून प्रवीण तरडेंचा माफीनामा

पोलीसनामा ऑनलाईन, पुणे, दि. 22 ऑगस्ट : कोरोना असला तरीही यंदा गणेशोत्सव घरोघरी आणि मंडळातही साजरा केला जातोय. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास बनविली जात असते. यात सेलिब्रिटी, क्रिकेटर, नेते आदी मागे नसतात. मात्र, यंदा दिग्दर्शक आणि अभिनेता…