Browsing Tag

Ganesh Festival News

उरुळी कांचन येथे बाप्पाला भावपूर्ण निरोप

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे) - 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' गजरात उरुळी कांचन (ता. हवेली ) व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.सर्व सार्वजनिक मंडळांनी मंडळांनी मिरवणूक…

श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाची ऐतिहासिक गणेशमूर्ती

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतमातेच्या स्वातंत्र्याचे स्वप्न उराशी बाळगून इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी एक व्यक्तिमत्त्व पुण्यात कार्यरत होते ते म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे हे त्यांचे…

कौतुकास्पद ! पुरंदर तालुक्यातील विद्यार्थीनींनी रशियात केला ‘गणेशोत्सव’ साजरा

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) -  शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त मायदेशाची आठवण येते गणेशोत्सवाच्या वेळी. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात…

हुतात्मा बाबू गेनू मित्र मंडळानं साकारली शनिवारवाड्याची 105 फूट आकर्षक प्रतिकृती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील 'नवसाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाने यंदा पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाड्याची आकर्षक अशी प्रतिकृती साकारली आहे. यंदा मंडळ ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पुण्यातील…

छत्रपती राजाराम मंडळाने साकारली कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची प्रतिकृती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुण्याचा गणेश उत्सव प्रसिद्ध आहे तो सजावटीसाठी, जिवंत देखाव्यांसाठी आणि प्रतिकृतींसाठी. देखावे, प्रतिकृती बनविण्यासाठी गणेश मंडळांमध्ये चढाओढ सुरु असते. गणपती मंडळांचे हे देखावे गणेश भक्तांसाठी पर्वणीच असते.…

विविध स्पर्धा-कार्यक्रमांद्वारे संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन (नितीन साके, शिवकुमार चन्नगिरे) - पुण्यातील मानाच्या गणपतींमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा गणपती ठरतो. हा संपूर्ण गणेशोत्सव केसरी-मराठा ट्रस्टच्या…

पुण्यात साकारण्यात आला ‘370 कलमा’वर आधारित ‘देखावा’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात गणपतीनिमित्त अनेक देखावे साकारले जात आहेत. यंदा हलत्या देखाव्यांबरोबरच, काहीतरी संदेश देणारे देखावा साकारण्यावर मंडळांचा भर दिसत आहे. त्यात घरचे देखावाही मागे नाहीत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द…

पूर्व हवेलीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) - पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी गावामध्ये लहान-मोठ्या मंडळासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थेऊर येथील अष्टविनायकापैकी एक…

‘या’ मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती ‘विराजमान’, जाणून घ्या गणेशजींचं या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंदू धर्मात गणपतीला आराध्यदैवत मानले जाते. सर्व देवांमध्ये पहिला पूजेचा मान हा गणपतीचा असतो. त्यामुळे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही तुम्हाला गणपतीविषयी अनेक खास गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही गणपतीचा फोटो नोटांवर…

बाप्पांच्या स्वागतासाठी पहिल्यांदाच येरवडा कारगृहातील कैद्यांचे ‘ढोल पथक’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वर्षापूर्वी म्हणजेच 2017 मध्ये कैदी बँड नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी बँड तयार करून मोठी स्पर्धा जिंकल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले होते. कैद्यांच्या कलेला…