Browsing Tag

Ganesh Festival

जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान

पोलीसनामा ऑनलाईन टीम - देशात हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आजूबाजूला पाहायला मिळतात. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला आहे. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा…

शाहरूख खाननं केलं गणपतीचं विसर्जन, चाहत्यांना ‘या’ फोटोमधून दिला खास संदेश

पोलीसनामा ऑनलाईन टीम - राज्यभरात यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसाच्या पाहुणचारानंतर काल दुपारनंतर गणपती विसर्जन करण्यात आले. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम…

विधायक ! ‘एक गाव एक गणपती’ नव्हे आता उस्मानाबाद जिल्हयात ’53 गावचा एक…

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन- उस्मानाबादकरांनी आतापर्यंत एक गाव एक गणपती ही संकल्पना पाहिली होती; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूम तालुक्याने एक नवा आदर्श निर्माण केला असून, "53 गावचा एक गणपती" ही संकल्पना राबवली आहे. पूर्ण…

केसरीवाडा गणपतीचा इतिहास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सर्व जनतेने एकत्र यावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. मात्र त्यांनी सुरु केलेल्या या उत्सवाने एक मोठे रुप धारण केले असून आता संपूर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने आणि…

‘अशी’ झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ‘स्थापना’, मु्र्तीसाठी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन(कुमार चव्हाण) -   ही गोष्ट आहे 1893 सालची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ होते. बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत होती. त्यावेळी…

फक्त देखावाच नाही तर सामाजिक कार्यातही पुढे असणारा ‘तुळशीबाग गणपती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  श्री. तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ साली पहिल्यांदा पुण्यामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो. तुळशीबागेतल्या…

गणपती बाप्पासाठी यंदा ट्राय करा ‘तळणीचे रुचकर मोदक’, जाणून घ्या ‘रेसिपी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - 22 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. घराघरात सजावटीसाठी आणि घर आवरण्यासाठी धावाधाव सुरु आहे. बाप्पाला काय आवडतं काय नाही याची तर लोक विशेष कळजी घेताना दिसतात.…

गोमातेच्या शेणापासून साकाराली श्रींची मूर्ती !

पुणे : कोरोना व्हायरसच्या विषाणूमुळे यावर्षी गणराय अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. मात्र, कार्यकर्त्यांची धावपळ आणि धांदल कुठेही दिसत नाही. तरीसुद्धा गणरायाच्या आगमनाविषयी तसूभरही माया कमी झाली नाही. गणरायाच्या मूर्ती बनविण्यासाठी…

दिवाळीनंतर नाताळात पावसाची ‘हजेरी’, सूर्यग्रहण दर्शनावर ‘पाणी’, उत्तरेत…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत दमदार हजेरी लावलेल्या पावसाने नाताळ सणही जोरदार साजरा केला. त्यानंतर आता त्याने सूर्यग्रहणही सोडले नाही. राज्यात जवळपास सर्वत्र पावसाने आज हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी दाट धुके,…