Pune Crime News | गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन वाद; विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - Pune Crime News | गणेश मूर्तीच्या (Ganesh Idol) किंमतीवरुन वाद झाल्याने टोळक्याने विक्रेत्याला मारहाण (Beating) करुन स्टॉलची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह सहाजणांविरुद्ध…