Browsing Tag

Ganesh immersion procession

गणेश विसर्जन मिरवणुकीला जाताय ‘ही’ घ्या काळजी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यासह देशभरात आज मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन होत असून त्यानिमित्ताने दिमाखदार मिरवणुका काढून बाप्पाचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने नागरिक सहभागी होतात. या गर्दीचा…

ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रथ ओढून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. …

विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.भगवा चौक…

मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे : SDPU सुरेश पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवाची सांगता विसर्जन मिरवणूकीने होत असुन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवावे, इतरांना त्याचा त्रास होणार नाही, वैयक्तिक वाद निघणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणूक शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला…

‘मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे : पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पोलिसांच्या नियोजनामुळे यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक नेहमीपेक्षा लवकर संपली, आणि सर्व मिरवणुकी शांततेने पार पडल्या यामुळे पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच…

विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळांना २ ढोल पथकांनाच परवानगी

पुणे : पोलीसनामा गणेशप्रतिष्ठापनेसाठी शहरात दिवसभर निघालेल्या मिरवणुकींमध्ये ढोल ताशा पथकांनी रस्त्यावर जागोजागी थांबून बराच वेळ केलेल्या वादनामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडून पडली होती. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूकीत…