Browsing Tag

Ganesh Visarjan

Pune Swimming Pool | पुण्यातील जलतरण तलाव खुले, पण… – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Swimming Pool | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जलतरण तलाव (Pune Swimming Pool) बंद करण्यात आले आहेत. मात्र, खेळाडूंनी सराव करण्यासाठी जलतरण तलाव सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. आज कोरोना…

नाशिक : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू

नाशिक : देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रशांत वसंत गुंजाळ (वय २७) असे या जवानाचे नाव आहे.संपूर्ण राज्यात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असताना…

Pune : फिरत्या विसर्जन हौदांची संख्या वाढवणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन या आपल्या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गणेश विसर्जन पुणेकरांना आणखी सोयीस्कर व्हावे यासाठी पर्यावरणपूरक फिरत्या हौदांची संख्या वाढण्यात येणार असून हौदांचे…

‘लॉकडाऊन’च्या अटींचं लवकरच विसर्जन ! ‘या’ निर्णयाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  राज्यात गेल्या 5 महिन्यांपासून लॉकडाऊन लागू होता. परंतु सर्वकाही विस्कळीत न होता सुरळीत सुरू राहावं यासाठी अनलॉकची घोषणा करत काही नियम शिथील करत सुट देण्यात आली होती. आता आगामी काही दिवसात लॉकडाऊनमधून पूर्ण बाहेर…

पुण्यात नजर चुकवून दिला बाप्पाला नदीपात्रात निरोप !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. अशात आज दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिका आणि पोलिसांच्या आवाहनुसार नागरिकांनी घरातच विसर्जन…

‘या’ गावातील गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये चक्‍क ‘कव्वाली’ (व्हिडीओ)

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील त्या गावामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी ‛कव्वाली’ लावल्या जातात हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे आणि हे गाव आहे दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास…

अहमदनगर : गणेश विसर्जनावेळी पाण्यात पडून 2 युवकांचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे प्रवरा नदीपात्रात व शेवगाव येथील ढोरा नदीपात्रात या घटना घडल्या.याबाबत माहिती अशी की, श्रीरामपूर…