Browsing Tag

Gang Arrested

ATM कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

शिरवळ : पोलिसनामा ऑनलाईन - एटीएम सेंटरमध्ये येणाऱ्या वृद्ध, तसेच महिलांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची अदलाबदल करून परस्पर रक्कम काढून फसवणूक करणारी चार जणांच्या आंतरराज्य टोळीला गजाआड करण्यात शिरवळ पोलिसांना यश मिळाले आहे.…

Chakan News : अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटणारी टोळी गजाआड

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   कंपनीतून सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या कामगारांना लुटणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली आहे. ही टोळी अंधाराचा फायदा घेऊन घरी जाणाऱ्या कामगारांना लुटत होती. पोलिसांनी सहा जणांना अटक केली…

Pune News : पोलिसांना हत्याराचा धाक दाखविणार्‍या टोळीतील चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  गुन्ह्यांची शंभरी पार केलेल्या चोरट्यांना पाहून पोलीस पळाल्याप्रकरणातील मुख्य आरोपीसह चौघांना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पोलीस पळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांची इभ्रतच वेशीवर टांगली गेली…

पुणे ग्रामीण पोलिसांच्या LCB कडून गांजाची तस्करी करणार्‍या चौघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जेजुरी परिसरात गांजा तस्करी करणार्‍या टोळीतील दोघांना पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 6 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सचिन नरसिंग शिंदे (वय 32, रा. रिहे, ता.मुळशी), संगीता…

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने गंडविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तरुणांना गंडविणार्‍या टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. टोळीने अनेकांना फसवले असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.विश्वजित शिवाजीराव माने (वय 52, रा चव्हाणमळा,…

स्पिरीटचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड, 75 लाखांचा माल जप्त, उत्पादन शुल्कची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्पिरिटचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळून 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून या टोळीला अटक केली आहे. उत्पादन शुल्क…

अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अमेरिकन डॉलर देण्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला फरासखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. बबलू हरेश शेख (वय ४५, रा. मदनडेरी, दिल्ली), सेतू आबू मतूबूर (वय २०, खैरे थाना, गुवाहटी), सिंतू मुतालिक शेख (वय ३६,…