home page top 1
Browsing Tag

gangster

दीपक निकाळजेंचे तिकीट कापले, दबावानंतर उमेदवार बदलला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - छोटा राजनचा भाऊ आणि रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी दीपक निकाळजे यांच्या उमेदवारीची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केली होती. मात्र, भाजपाकडून दबाव आल्याने आता रिपाईने त्यांचे तिकीट कापले असून…

काय सांगता ! एअर होस्टेसनं चक्क सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या ‘या’ गँगस्टरशी केलं लग्न !

जोधपूर : वृत्तसंस्था - जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर विक्रमजीत सिंहचा विवाह त्याच्या प्रेयसीशी आर्य समाज भवनात पार पडला. जोधपूर कोर्टाने गँगस्टर विक्रमजीतला त्याची एअर होस्टेस गर्लफ्रेंड गुरजित कौरशी लग्न करण्याची…

महिला पोलिस कर्मचाऱ्याचा ‘गँगस्टर’शी शाही ‘विवाह’, महानिरीक्षकांकडून चौकशीचे…

नोएडा : वृत्तसंस्था - आपण दररोज बर्‍याच प्रकारच्या प्रेमकथा वाचत असतो, मात्र अशा काही प्रेमकथा असतात त्या लोकांच्या मनात बरेच दिवस घर करून राहतात. अशीच एक लव्ह स्टोरी उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये समोर आली आहे, ज्यात एक पोलिस कर्मचारी…

कुख्यात गँगस्टर विजय मोहोड याच खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- नागपूरमधील कुख्यात गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या वेळा गावाजवळील निर्जन स्थळी त्याचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. वर्चस्ववादातून त्याचा खून कऱण्यात…

गॅंगवारचा भडका ! कुख्यात ‘गॅंगस्टर’ कार्तीक तेवरचा मध्यरात्री खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरातील कुख्यात गुंडाचा पार्टी करून परतत असताना झालेल्या वादातून खून केल्याचा प्रकार काल मध्यरात्री घडला आहे. दरम्यान हा खून गॅंगवारमधून करण्यात आल्याचे समोर आले आहे.कार्तिक तेवर याचा त्याच्यासोबत असलेल्या…

आता पॅरोलवर सुटलेल्या गँगस्टरांना मिळणार ‘पेड’ पोलीस बंदोबस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गॅँगस्टर पॅरोलच्या रजेवर बाहेर आल्यास प्रतिस्पर्धी टोळी किंवा विरोधकाकडून त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्यांना सशुल्क पोलीस बंदोबस्त पुरविला जाणार…

कुख्यात गँगस्टरला ATS महिला पथकाने ठोकल्या ‘बेड्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुजरात एटीएस मधील महिलांच्या पथकाने जुसब अल्लारख्खा नावाच्या कुख्यात गँगस्टरला अटक केली आहे. गुजरात मधील जूनागढ आणि आसपासच्या जिल्ह्यात अल्लारख्खाची दहशत आहे. त्याच्यावर खून, लुटमारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.…

छोटा राजनचा हस्तक गँगस्टर डी. के. राववर कोर्ट परिसरात हल्ला

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गुंड छोटा राजनचा हस्तक गँगस्टर दिलीप बोरा उर्फ डी.के. राव याच्यावर सत्र न्यायालयाच्या परिसरात हल्ला झाला. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. पाटीलच्या…

आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबाराचा थरार ; पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीने झाडल्या ७ गोळ्या

भुईंज : पोलीसनामा ऑनलाईन - टोलवरून झालेल्या वादातून सातारा पुणे महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर टोलचे पैसे देण्यावरून गोळीबार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात एक टोल कर्मचारी जखमी झाला आहे. याठिकाणी सात राऊंड फायर झाल्याचे…

वर्दळीच्या रस्त्यावरील हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा; तोडफोड करत केले हत्याराने वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वर्दळीच्या रस्त्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये घुसून टोळक्याने साहित्याची तोडफोड करत मोठे नुकसान केले. तसेच कामगारांवर हत्याराने वार करुन गंभीर जखमी करत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे रात्री आठच्या…